WhatsApp

चौंडेश्वरी नगर ब्लॉक एरिया, कुंडल ता. पलुस, जि. सांगली 416 309

FAQ's

मनुसकी फाउंडेशन विषयी
वारंवार विचारले जाणारे प्रश्न

संपर्क +91 9595090909

तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील

मनुसकी फाउंडेशनच्या उपक्रमांबद्दल, स्वयंसेवक नोंदणी, सामाजिक कार्य आणि संस्थेच्या उद्दिष्टांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न पहा.

मनुसकी फाउंडेशन कोणत्या क्षेत्रात कार्य करते?

संस्था शिक्षण, आरोग्य, अन्नदान, रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जनजागृती आणि मानवसेवा या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी कसे व्हावे?

आपण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकता किंवा संस्थेशी संपर्क साधून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.

रक्तदान शिबिरांची माहिती कशी मिळेल?

आगामी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि इतर सामाजिक उपक्रमांची माहिती संस्थेच्या वेबसाईट व सोशल मीडियावर नियमितपणे प्रसिद्ध केली जाते.

मनुसकी फाउंडेशनची स्थापना कधी झाली?

मनुसकी फाउंडेशनची स्थापना दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी समाजसेवेच्या उद्देशाने करण्यात आली.

संस्थेशी संपर्क कसा साधावा?

मोबाईल : +91 9595090909
ई-मेल : support@manuskifoundation.org

Together We Can Make a Difference

Join Manuski Foundation in spreading hope, compassion, and support to those who need it most.

Go Back Top